हरवलेल्या मुलीचं रहस्य की भास? ‘दृश्य अदृश्य’मध्ये उलगडणार थरारक सत्य, पूजा सावंत-अशोक समर्थ यांची दमदार केमिस्ट्री

DRUSHYA ADRUSHYA MARATHI MOVIE REVIEW STARRING POOJA SAWANT AND ASHOK SAMARTH: दिग्दर्शक मिलिंद लेले यांचा ‘दृश्य अदृश्य’ हा चित्रपट रहस्य, भावनिक गुंतागुंत आणि थरार यांचा सुरेख मिलाफ आहे. हरवलेल्या मुलीच्या शोधाभोवती फिरणाऱ्या या कथेत पूजा सावंत आणि अशोक समर्थ यांनी प्रभावी अभिनय साकारला आहे.
DRUSHYA ADRUSHYA

DRUSHYA ADRUSHYA

esakal

Updated on

ASHOK SAMARTH AND POOJA SAWANT LEAD GRIPPING MARATHI THRILLER: दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी ‘बंदिशाळा’, ‘कुरुक्षेत्र’, ‘एबी आणि सीडी’ असे काही उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. चित्रपटाचा आशय आणि विषय प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा नेहमीच हातखंडा राहिला आहे. त्यांच्या ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले अशा दोन मातब्बर कलाकारांना एकत्र आणलेले होते. सत्य घटनेवर आधारित त्यांनी ‘बंदिशाळा’ हा चित्रपट बनविला होता. कुरुक्षेत्रमध्ये समाजातील एका धगधगत्या विषयाची प्रभावी मांडणी त्यांनी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com