Indian Cinema: दक्षिण चित्रपटसृष्टीत दुलकर सलमानचा DQ41 हा नवा सिनेमा मोठ्या चर्चेत आहे. या सिनेमात पूजा हेगडेची एन्ट्री झाल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
दक्षिण चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा दुलकर सलमान लवकरच नव्या लूकमध्ये झळकणार आहे. त्याच्या ‘डीक्यू४१’ या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.