

AJAY DEVGN MOVIE TRENDING ON OTT
ESAKAL
बॉलिवूडचा सिंघम अभिनेता म्हणजेच अजय देवगन सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा नवा चित्रपट 'दृश्यम ३'. २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने काही दिवसातच २५० कोटींचा टप्पा पार केलाय. 'दृश्यम' फ्रॅन्चायजीचं हा शेवटचा चित्रपट आहे. या फ्रॅन्चायजीचे तीनही पार्ट चांगलेच गाजले. 'दृश्यम 3' ची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट आला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. मात्र या चित्रपटासोबतच अजयचा ११ वर्ष जुना चित्रपटही ओटीटीवर ट्रेंडिंग होतोय. कोणता आहे हा चित्रपट?