
EKTA KAPOOR
ESAKAL
संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला आपल्या तालावर नाचवणारी लोकप्रिय निर्माती एकता कपूर बॉलिवूडमधील एक नावाजलेली व्यक्ती आहे. तिच्या मालिकांसाठी तिच्यावर कितीही टीका होत असली तरी तिने बॉलिवूडमध्ये तिचं अढळ स्थान निर्माण केलंय. ती अभिनेते जितेंद्र कपूर यांची मुलगी आहे आणि तुषार कपूर याची बहीण आहे. मात्र एकताने अजूनही लग्न केलेलं नाही. तिचं नाव एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत जोडलं गेलेलं मात्र असं असतानाही ती आजवर अविवाहित का राहिली? असं काय घडलेलं?