कॅमेरासमोर महिला स्पर्धकाला घातली आंघोळ, एल्विश यादवच्या शो पाहून प्रेक्षक नाराज, टी-शर्ट काढला आणि... Viral Video

ELVISH YADAV’S ‘ENGAGED 2’ SPARKS CONTROVERSY OVER BOLD TASKS VIRAL VIDEO: लोकप्रिय युट्यूबर Elvish Yadav सध्या त्याच्या ‘Engaged 2’ या डेटिंग शोमुळे वादात सापडला आहे. अभिनेत्री Jiya Shankar सोबत होस्ट करत असलेल्या या शोमधील काही बोल्ड टास्कचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
BOLD TASKS VIRAL VIDEO

BOLD TASKS VIRAL VIDEO

esakal

Updated on

ELVISH YADAV’S ENGAGED 2 CONTROVERSY: लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादव सध्या त्याच्या नवीन डेटिंग शोमुळे चर्चेत आहे. तो अभिनेत्री जिया शंकर हिच्यासोबत 'एंगेज्ड २' हा शो होस्ट करत आहे. परंतु या शोमधील काही बोल्ड कटेंटमुळे प्रेक्षक नाराज होताना पहायला मिळताय. जिओ हॉटस्टारवर सुरु असलेल्या एंगेज्ड २ सुरुवातीला चांगला चालला. परंतु नंतर त्यात काही बोल्ड टास्क दाखवण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com