

avarapan 2
ESAKAL
MARATHI ACTOR IN AWARAPAN: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी याचा 'आवारापन २' नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवलीये . सोशल मीडियावरही हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा रेकॉर्ड केलाय. इमरानच्या 'आवारापन' च्या लोकप्रियतेपेक्षाही जास्त चर्चा त्याच्या दुसऱ्या भागाची सुरु आहे. यात अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. मात्र हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना एक मराठी अभिनेत्याची आठवण आलीये. कोण आहे तो अभिनेता? आणि या चित्रपटाचा आणि त्याचा काय संबंध?