EMRAAN HASHMI GENELIA D'SOUZA VIRAL VIDEO
ESAKAL
EMRAAN HASHMI TROLLED ON INDIAN IDOL: सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल लेजेंड्स रिटर्न' या आगामी भागात प्रेक्षकांना इमरान हाश्मी आणि संगीतकार हिमेश रेशमिया यांची जोडी पुन्हा एकत्र पहायला मिळणार आहे. दोघेही ‘गनमास्टर जी९’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इमरान हाश्मी आणि त्याची सहकलाकार जिनिलिया डिसूझा यांनी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी दोघांनीही मंचावर धमाल केली.