'आयुष्यात प्रेम आणि रोमॅन्सची कमी...' घटस्फोटानंतर ईशा देओल पडली एकटी, म्हणाली...'माझे बॉयफ्रेंड्स होते पण...'

ESHA DEOL OPENS UP ABOUT LOVE AFTER DIVORCE FROM BHARAT TAKHTANI:बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल हिने 'कर्ली टेल्स' पॉडकास्टमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. भरत तख्तानी यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर आयुष्यात प्रेम आणि रोमँसची उणीव जाणवत असल्याची कबुली तिने दिली.
ESHA DEOL

ESHA DEOL

ESAKAL

Updated on

ESHA DEOL SAYS SHE MISSES LOVE AND ROMANCE AFTER SEPARATION: बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलय. दरम्यान ईशा आणि उद्योगपती भरत तख्तानी २०२४ मध्ये विभक्त झालेत.लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. परंतु तरीही दोघे आपल्या मुलींचा सांभाळ एकत्रितपणे करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com