
Marathi Entertainment News : सध्या मालिकांची असो वा वाहिनीची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये ती वाहिनी किती लोकप्रिय आहे त्यावरून नाही तर त्या वाहिनीला किती टीआरपी मिळाला यावरून ठरत असते. या आठवड्याचे टीआरपी रेटिंग्ज नुकत्याच जाहीर करण्यात आला. कोणती वाहिनी आघाडीवर आहे आणि कोणती पिछाडीवर जाणून घेऊया.