‘एवरीबडी लव्स सोहराब हांडा’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! 10 तारखेला होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Everybody Loves Sohrab Handa Movie Trailer Out : एव्हरीबडी लव्ह सोहराब हांडा या आगामी सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. 10 तारखेला कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज रिलीज होणार जाणून घेऊया.
‘एवरीबडी लव्स सोहराब हांडा’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! 10 तारखेला होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
Updated on

Entertainment News : बहुप्रतीक्षित ‘एवरीबडी लव्स सोहराब हांडा’चा ट्रेलर रिलीज केला आहे. ही एक स्टायलिश मर्डर मिस्ट्री फिल्म असून अपलॉज एंटरटेनमेंट आणि मिथ्या टॉकीज यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक प्रसिद्ध फिल्ममेकर आणि अभिनेते रजत कपूर आहेत. ही फिल्म थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असून 10 एप्रिलपासून हिंदी ZEE5 वर स्ट्रीम होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com