
Bollywood News : अभिनेत्री अनुष्का शर्माच्या कमबॅकसाठी सगळेचजण उत्सुक आहेत. चकदा एक्सप्रेस या सिनेमातून अनुष्का कमबॅक करणार असल्याच्या चर्चा होत्या. भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांचा हा बायोपिक आहे. हा सिनेमा आता लांबणीवर पडणार असल्याच्या चर्चा आहे.