FA9LA Lyrics Meaning: ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाच्या ‘FA9LA’ गाण्यानं लोकांना वेडं लावलंय; पण गाण्याचा लाइन-बाय-लाइन अर्थ तरी काय?

What FA9LA Really Means: धुरंधरमधील अक्षय खन्नाचं ‘FA9LA’ गाणं व्हायरल झाल्यानंतर त्याच्या बोलांचा खरा अर्थ काय आहे याबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे.
FA9LA Lyrics Meaning

What is the meaning of FA9LA song from movie Dhurandhar

sakal

Updated on

Akshaye Khanna’s FA9LA Viral Song Decoded: धुरंधर सिनेमाने रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमातल्या प्रत्येक कलाकारांचा दमदार अभिनय, उत्तम शॉट्स आणि सीन्सने सगळ्यांना भुरळ घातलीच आहे. पण लोकांना वेडं करून सोडलंय ते अक्षय खन्ना आणि त्याच्या एंट्रीसाठी वापरलेल्या ‘FA9LA’ या गाण्याने. हे गाणं सध्या इंटरनेटवर जबरदस्त ट्रेंड होत असून हिप हॉप - खलीजी म्युझिकचं भन्नाट मिक्सिंग, धमाकेदार बीट्स आणि कॅची रिदममुळे हा ट्रॅक ग्लोबली चर्चेचा विषय बनला आहे.

बहरीनी रॅपर (Bahraini Rapper) फ्लिपराचीने (Flipperachi) गायलेलं आणि डीजे आऊटलॉचं (DJ Outlaw) म्युझिक असलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, ‘FA9LA’ या शब्दाचा आणि गाण्याचा अर्थ काय? हा प्रश्न चाहत्यांना सतत पडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com