हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

POPULAR ACTOR WIFE RUN AWAY WITH CONDUCTOR: लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळून गेल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडालीय.
akhir nrd wife issue

akhir nrd wife issue

ESAKAL

Updated on

लोकप्रिय डान्सर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणारा अभिनेता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलंय असं दिसतंय. हा अभिनेता आहे अखिल एनआरडी. त्याची पत्नी चक्क एका बस कंडक्टरसोबत पळू गेलीये. त्यामुळे या प्रकारांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय. अखिलची पत्नी मेघा ही स्थानिक बस कंडक्टरसोबत पळून गेल्याचा दावा केला जात होता. त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला ज्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com