

Thalapathy Vijay’s Personal Life in Spotlight Amid Divorce Speculations
sakal
Entertainment News in Marathi: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलपती विजय सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्यातील नात्यात तणाव निर्माण झाला असून, घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत.