
Bollywood Enterainment News : नेहमीच काही ना काही कारणामुळे अभिनेत्री पूनम पांडे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कधी क्रिकेट मैदानावर नग्न उतरण्याची इच्छा व्यक्त करणं तर कधी स्वतःच्याच मृत्यूची बातमी पसरवण अशा अनेक वादग्रस्त कारणांमुळे पूनम चर्चेत राहिली आहे. त्यातच आता पूनम पांडेचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.