Shalu and JabyaEsakal
Premier
जब्या-शालूचं पार पडलं शुभमंगल ! पहिला फोटो समोर येताच नेटकरी म्हणाले...
Somnath Awaghade & Rajeshwari Kharat Wedding : अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. फॅन्ड्री सिनेमामुळे ही जोडी प्रसिद्ध झाली होती.
Marathi Entertainment News : नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री या सिनेमामुळे जब्या आणि शालू ही जोडी घराघरात पोहोचली. या सिनेमात जब्याची भूमिका साकारणारा सोमनाथ अवघडे आणि शालूची भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात यांचं लग्न नुकतंच पार पडलं सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला आहे.