‘भागम भाग २’मध्ये गोविंद नसल्याने चाहत्यांची नाराजी!

Govinda Is Not Part Of Bhagam Bhag 2 : अभिनेता गोविंदा भागम भाग 2 सिनेमात दिसणार नाहीये. सिनेमाच्या सिक्वेलमध्ये तो नसल्याने अनेक चाहत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
Govinda Is Not Part Of Bhagam Bhag 2

Govinda Is Not Part Of Bhagam Bhag 2

esakal

Updated on

Entertainment News : सन २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘भागम भाग’ हा चित्रपट अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा यांच्या विनोदी केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिला. गैरसमजांवर आधारित कथा, वेगवान संवाद आणि प्रसंगनिष्ठ विनोद यामुळे हा चित्रपट आजही लोकप्रिय मानला जातो. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com