
Marathi Entertainment News : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच सहकुटूंब केदारनाथचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर तिचे केदारनाथमधील फोटो चर्चेत होतो. प्राजक्तासोबत अभिनेत्री अमृता खानविलकरनेही केदारनाथचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून प्राजक्ताने तिचा अनुभव शेअर केला.