बाजूला हो ना... फराह खानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; Viral Video पाहून नेटकरी संतापले; म्हणतात-

FARAH KHAN REFUSES TO APPLY TILAK : लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खान हिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात तिने कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार दिलाय.
FARAH KHAN TILA CONTROVERSY

FARAH KHAN TILA CONTROVERSY

ESAKAL

Updated on: 

नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी माताकी चौकी आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील बोलवलं जातं. अशाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे बॉलिवूड अभिनेत्री फराह खानला देखील बोलावण्यात आलेलं. मात्र तिच्या वागणुकीने सगळेच थक्क झाले. फराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार देतेय. हे पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकलेत. मग अशा कार्यक्रमांना जायचंच नाही असं म्हणत तिला चांगलाच ट्रोल केलं जातंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com