

Farhan Akhtar’s New Car Creates Buzz
Sakal
Farhan Akhtar viral video social media: बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने या दिवाळीत स्वतःसाठी एक खास भेट घेतली आहे. वैभव आणि आकर्षकतेचं प्रतीक मानली जाणारी मर्सिडीज-मायबॅक जीएलएस६०० ही आलिशान गाडी फरहानने आपल्या कलेक्शनमध्ये सामील केली आहे.