1 Minute 16 Seconds MMS Leak
esakal
1 Minute 16 Seconds Video leak: सध्या सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी काही मिनिटांत व्हायरल होत असतात. तसंच गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर अनेक MMS व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसापूर्वी 19 minute viral video प्रचंड व्हायरल झाला. परंतु नंतर तो AI चा असल्याचं बोललं गेलं. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध व्यक्तींची नावं जोडून अनेक व्हिडिओ लीक होतना पहायला मिळताय. अशातच आता एका प्रसिद्ध युट्यूबचा व्हिडिओ होतोय.