
Bollywood Entertainment News : २०२४ हे वर्ष सीक्वल्स आणि फ्रेंचायझी चित्रपटांच्या वर्चस्वाचे होते, परंतु सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ने या साऱ्या गाजावाजात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. या हाय-ऑक्टेन एरियल अॅक्शन ड्रामाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत वर्षातील सर्वात मोठा गैर-फ्रेंचायझी बॉलिवूड चित्रपट बनण्याचा मान मिळवला.