
Latest Bollywood News: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आणि बॉलिवूडचे बाबूजी म्हणजेच अभिनेते आलेखनाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंदौरमध्ये एक नोंदणीकृत सोसायटी ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेलीये. या दोन्ही अभिनेत्यांनी या कंपनीचं प्रमोशन केलं होतं. त्यामुळे या कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा एफआयआर हरियाणातील सोनीपतमध्ये नोंदवण्यात आला आहे.