

Fire Breaks At Shiv Thakare House
esakal
Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 2 चा विनर आणि अभिनेता शिव ठाकरे अल्पावधीत प्रसिद्ध झाला. मराठीनंतर शिवला हिंदीमध्ये अमाप प्रसिद्धी मिळाली. आता तो हिंदी इंडस्ट्रीमध्येच अधिक सक्रिय असतो. काही काळापूर्वीच त्याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं. पण आज 18 नोव्हेंबरला त्याच्या घराला अचानक आग लागली.