FIRE BREAKS OUT NEAR DAISY SHAH’S BUILDING
esakal
Daisy Shah Fire near Building Viral Video: सलमान खान याच्यासोबत काम केलेली अभिनेत्री डेजी शाहनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये दिसून येतय की, डेजीच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये आग लागली आहे. ही आग निवडणुकीमध्ये प्रचार करणाऱ्या लोकांमुळे लागलीय. कारण प्रचार करणारे फटाके उडवत असताना ही आगीची घटना घडलीय.