वेंगुर्ल्यात प्रथमच रंगणार मराठी चित्रपट महोत्सव; २३ ते २६ मे दरम्यान दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार

Film Festival In Vengurla : वेंगुर्ला शहरात पहिल्यांदाच मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जाणून घेऊया या महोत्सवाविषयी आणि यात दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांविषयी.
Film Festival In Vengurla

Film Festival In Vengurla

esakal

Updated on

Marathi Entertainment News : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०व्या) वर्षानिमित्त सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारा भव्य ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २३ ते २६ मे २०२६ दरम्यान हा चार दिवसीय चित्रपट महोत्सव ‘नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह’, वेंगुर्ला येथे रंगणार असून मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या आणि आशयघन आठ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. वेंगुर्ल्यात प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या या चित्रपट महोत्सवामुळे चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com