Viral Video : पोरीचा पायगुण... 100 कोटींच्या रणवीर-दीपिकाच्या नव्या घराची पहिली झलक पाहिलीय का?

Ranveer Deepika Home : रणवीर दीपिकाच्या नव्या घराचं काम लवकरच पुर्ण होणार आहे. ते लवकरच लेक दुआसोबत नव्या घरी राहायला जाणार आहे. जवळपास 100 कोटींचं त्याचं घर आहे.
First look of Deepika-Ranveer's new sea-facing luxury home
First look of Deepika-Ranveer's new sea-facing luxury homeesakal
Updated on

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या वर्षी दोघेही आई-बाबा झाले. 8 सप्टेंबर 2024 ला दोघांना दुआ नावाची मुलगी झाली. अजुनही दुआला दोघांनीही मीडियासमोर आणलेलं नाही. अनेकवेळा दीपिका-रणवीर लेकीबरोबर दिसतात. परंतु आता अशातच हे जोडपं आपल्या लाडक्या लेकीला घेऊन नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com