

This Marathi Actor Was First Choice For Natrang
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील प्रथितयश दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे रवी जाधव. आजवर अनेक उत्तम आणि गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. त्यांचा अतिशय गाजलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलेला सिनेमा म्हणजे नटरंग. पण तुम्हाला माहितीये का रवी जाधव यांनी अतुल कुलकर्णी यांची या सिनेमासाठी निवड केलीच नव्हती.