

From Daily Wage Worker to Bigg Boss Marathi: Roshan Bhajankar’s Inspiring Journey of Grit and Second Chances
esakal
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू होऊन पहिल्याच दिवसापासून घरात रोमांचक घडामोडी घडत आहेत. स्पर्धकांमध्ये तीव्र चर्चा, जोरदार वाद आणि कधी कधी भांडणंही रंगत आहेत. या सर्वांमध्ये विदर्भातील अमरावतीचा रहिवासी रोशन भजनकर याची कहाणी खूपच वेगळी आणि प्रेरणादायी आहे.