गाडी नंबर १७६०चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर

Gadi No 1760 Trailer Out : मराठी सिनेमा गाडी नंबर 1760 चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सिनेमाच्या ट्रेलरविषयी आणि कास्टविषयी जाणून घेऊया.
Gadi No 1760 Trailer Out
Gadi No 1760 Trailer Out
Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com