श्रद्धा की भक्तीचं बाजारीकरण? केदार शिंदेंचा 'गणा धाव रे' कसा आहे? वाचा सविस्तर रिव्ह्यू

GANA DHAV RE MARATHI MOVIE REVIEW AND RATING: केदार शिंदे दिग्दर्शित 'गणा धाव रे' चित्रपटात भरत जाधव, प्रणाली घोगरे आणि आशुतोष गायकवाड यांच्या भूमिका कशा आहेत? कथा, अभिनय आणि दिग्दर्शनाचा सविस्तर रिव्ह्यू वाचा.
 GANA DHAV RE MARATHI MOVIE REVIEW

GANA DHAV RE MARATHI MOVIE REVIEW

esakal

Updated on: 

IS KEDAR SHINDE'S GANA DHAV RE WORTH WATCHING IN THEATRES?: गणपती बाप्पा हा आपल्या सगळ्यांचा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय. प्रत्येकाच्या मनामध्ये बाप्पाबद्दल एक वेगळे स्थान राहिलेले आहे आणि प्रत्येक जण गणरायाची पूजा-अर्चा आपापल्या परीने करीत असतात. आपल्याकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि धामधुमीत साजरा केला जातो.

Loading content, please wait...