

Alia Bhatt Confirms Tumbbad 2 Role, Joins Sohum Shah and Nawazuddin Siddiqui in Horror Sequel
sakal
Alia Bhatt Confirms Tumbbad 2 Role: गेल्या काही दिवसांपासून 'तुंबाड २'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली होती. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब करत आलियाने स्वतः या चित्रपटाचा भाग असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या बहुप्रतीक्षित सिक्वेलची उत्सुकता आणखी वाढली आहे.