मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, डान्सर, सूत्रसंचालक गौहरी खान आणि कुशल टंडन हे बिग बॉसमध्ये एकत्र दिसले होते. चाहत्यांना त्यांची जोडी प्रचंड आवडली. लोकांना त्यांची केमिस्ट्री प्रचंड भावत होती. बिग बॉसमध्ये दोघांनी त्याच्या नात्याबद्दल घोषणा केली होती. परंत वर्षाच्या आताच दोघांनी ब्रेकअप केलं. त्यांचं ब्रेकअप का झालं? याचा प्रश्न चाहत्यांना पडला होता. परंतु आता ब्रेकअपच खरं कारण समोर आलय.