
थोडक्यात :
गौरव-श्रुती यांनी पॉडकास्टमध्ये हजेरी लावत त्यांच्या नात्याचा प्रवास उलगडला.
तुझी माझी लव्हस्टोरी सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि ती मैत्रीतून प्रेमात रुपांतरली.
लग्नानंतरचं आयुष्य, निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया यावरही त्यांनी मोकळेपणाने मत मांडलं.