याला काम देऊ नका म्हणून फोन केले... गौरव मोरेला इंडस्ट्रीमधून मिळतेय अत्यंत घाणेरडी वागणूक; म्हणाला, 'स्वतःची लाज...'

GAURAV MORE GET BAD TREATMENT FROM INDUSTRY: गौरव मोरे याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला इंडस्ट्रीने दिलेल्या वागणुकीबद्दल सांगितलंय.
gaurav more
gaurav more esakal
Updated on

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याने मोठ्या पडद्यावरही अनेक सिनेमे केले. आपल्या विनोदांमुळे घराघरात पोहोचलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गौरवला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मात्र इतकी मेहनत करून स्वतःच्या जिद्दीने या क्षेत्रात नाव कमावणाऱ्या गौरवला अजूनही इंडस्ट्रीमध्ये वाईट वागणूक दिली जातेय. अनेक प्रोजेक्टमधून त्याला बाहेर काढलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौरवने याबद्दल माहिती दिलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com