Gaurav More

Gaurav More | छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याने मोठ्या पडद्यावरही अनेक सिनेमे केले. आपल्या विनोदांमुळे घराघरात पोहोचलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गौरवला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
Marathi News Esakal
www.esakal.com