काही दिवसांपूर्वी एका इन्फ्लुएंसरने शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन एका टेस्टवर रेस्टॉरंटमधील पनीर खराब असल्याचा दावा केला होता. सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा रंगली. रेस्टॉरंटच्या जेवणाबाबत प्रश्न उपस्थित झाले. परंतु या प्रकरणात इन्फ्लुएंसर गौरव तनेजा याने आपलं मत मांडलं आहे.