राज्यात अनेक महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे. काही योजना या नवीन संकल्पनेतून चर्चेत आल्यात. गल्लीपासून ते संपुर्ण भारतभर चर्चा असलेली लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक आहे. दरम्यान आता त्याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना ही चित्रपटात पहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडणार आहे.