GAUTAMI PATIL CELEBRATES HOLI IN THANE VIDEO
esakal
JITENDRA AWHAD APPLIES COLOUR TO GAUTAMI PATIL: देशभरात होळीचा उत्साह सुरु आहे. अनेक ठिकाणी रंगाची उधळण, नाच, गाणी याद्वारे लोक आनंद व्यक्त करताना पहायला मिळताय. प्रत्येक जण रंग खेळण्यात दंग आहे. ठाण्यात देखील मोठ्या उत्साहत होळी साजरी करण्यात आली. यावेळी ठाण्याच्या पारसिक नगर परिसरात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावली होती.