Gautami Patil

गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नर्तिका आणि परफॉर्मर आहे. तिच्या ऊर्जावान नृत्यामुळे तिला प्रेक्षकांकडून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. ती सध्या महाराष्ट्रातील सुपरस्टार लावणी क्वीन म्हणून ओळखली जाते.
Marathi News Esakal
www.esakal.com