
Marathi Entertainment News : गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकतच हे गाणं प्रदर्शित झाल आहे. विशेष म्हणजे या गाण्यात नृत्यांगना गौतमी पाटील सोबत अभिनेता निक शिंदे झळकला आहे.