गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

GAYATRI-DATAR-REVEALS-SASARCHA-ENVIRONMENT : अभिनेत्री गायत्री दातारने मुलाखतीत पाहिल्यान्दाच तिच्या सासू- सासऱ्यांबद्दल सांगितलं आहे. तिच्या सासूबाई कशा वागतात हे तिने सांगितलंय.
gaytri datar

gaytri datar

esakal

Updated on: 

'तुला पाहते रे' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिने एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या गायत्री तिच्या सासरी रमली आहे. गायत्रीच्या पतीचं नाव श्रीकांत चवरे असं आहे. आता नुकतीच या जोडीने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यात बोलताना गायत्रीने तिच्या सासूबाई आणि सासर्यांबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com