'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार अडकली लग्नबंधनात, सोशल मीडियावर लग्नातील Viral Video

GAYATRI DATAR WEDDING: मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिने श्रीकांतसोबत पारंपारिक पद्धतीने लग्न केले असून, त्यांच्या लग्नातील खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
GAYATRI DATAR WEDDING

GAYATRI DATAR WEDDING

esakal

Updated on

SIDDHARTH CHANDEKAR HELPS BRIDE IN VIRAL VIDEO: मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री गायत्री दातार ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने पारंपारिक पद्धतीनं विवाह केला आहे. सध्या तिच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही महिन्यांपूर्वी गायत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून तिचा नवरा कोण आहे? काय करतो? याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com