'मी ज्या मैदानावर खेळले तिथेच माझं मुलही...' जेनिलिया देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाली...

GENELIA DESHMUKH EMOTIONAL POST:अभिनेत्री जेनिलिया देशमुखने मुंबईतील नेव्हिल डिसुझा फुटबॉल मैदानाबाबत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘ज्या मैदानावर मी खेळून लहानाची मोठी झाले, तिथेच माझी मुलंही खेळत आहेत’ असं म्हणलय.
GENELIA DESHMUKH

GENELIA DESHMUKH EMOTIONAL POST

esakal

Updated on

GENELIA DESHMUKH CHILDHOOD MEMORIES: अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिचा मोठा चाहतावर्ग आहे. रितेश-जेनिलिया यांची जोडी तर चाहत्यांचं आवडतं कपल आहे. या दोघांनी मुलांनाही चांगले संस्कार दिलेत. नेहमी पापाराझींसमोर येताच मुलं हात जोडून नमस्कार करताना पहायला मिळतात. दरम्यान अशातच आता जेनिलियाने तिच्या बालपणीची आठवण शेअर केलीय. 'मी ज्या मैदानावर खेळून लहानाची मोठी झाले आता तिथेच माझी मुलं सुद्धा खेळताय' असं म्हणत तिने आठवणींना उजाळा दिलाय. तसंच बीएमसीच्या निर्णयाबाबत खंतही व्यक्त केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com