GENELIA DESHMUKH
esakal
RITEISH DESHMUKH AND GENELIA LOVE STORY: बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख सध्या चर्चेत आहे. तिचा 'गनमास्टर जी ९' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमामुळे जिनिलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अशातच आता तिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक खास पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमधून जिनिलियाने पती आणि अभिनेता रितेश देशमुखवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.