स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती; मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’

Ghabadkund Marathi Movie : डॉ. रसिक कदम यांची निर्मिती असलेला घबाडकुंड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Ghabadkund Marathi Movie

Ghabadkund Marathi Movie

esakal

Updated on: 

Marathi Entertainment News : काही चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ‘घबाडकुंड’ हा असाच एक भव्य, रहस्यमय आणि भावनिक प्रवास ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात करत असून, निर्माता डॉ. रसिक कदम यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं हे नवं विश्व १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com