घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील सर्वांची लाडकी सून रेश्मा शिंदेचा मोठा चाहतावर्ग आहे. एक आदर्श सून म्हणून ती घराघरात पोहचली आहे. रेश्मी नेहमीच मालिकेमध्ये आदर्श सुनेचा अभिनय करताना पहायला मिळते. तिचं साधेपण प्रेक्षकांना प्रचंड भावतं. अशातच आता रेश्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रेश्मा ओवीसोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे.