Girija Oak: माझा १२ वर्षांचा मुलगा आहे… तो बघेल तर? नॅशनल क्रश झाल्यानंतर गिरीजा ओकची पहिली प्रतिक्रिया; अश्लील फोटोंवर नाराजी

Girija Oak Speaks Out on Viral AI-Morphed Photos and Social Media| गिरीजा ओकची सोशल मीडियावर 'नॅशनल क्रश' म्हणून ओळख; अश्लील फोटोंवर तीव्र नाराजी
Girija Oak

Girija Oak

esakal

Updated on

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री गिरीजा ओक सध्या सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून व्हायरल झाली आहे. तिच्या एका जुन्या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला असताना, गिरीजा ओकने याबाबत आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आनंद, कौतुक आणि प्रेम यासोबतच तिने काही अश्लील आणि AIद्वारे तयार केलेल्या विकृत फोटोंबद्दल गंभीर नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com