GIRIJA OAK
esakal
GIRIJA OAK REVEALS SON SCHOOL INCIDENT: गेल्या काही दिवसापूर्वी गिरिजा ओक ही नॅशनल क्रश म्हणून ट्रेंडवर होती. गिरीजाने आजवर अनेक हिंदी, मराठी सिनेमामध्ये काम केलय. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने शाहरुखसह अमिर खानसोबत सुद्धा काम केलंय. दरम्यान अशातच गिरिजाने एका ठिकाणी मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मुलाचा एक किस्सा शेअर केलाय.