'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

GNYANADA RAMTEERTHKAR AND HER FATHER’S CUTE BANTER:‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील अभिनेत्री Gnyanada Ramteerthkar हिने Star Pravah Parivaar Awards सोहळ्यात आई-बाबांसोबत हजेरी लावली.
GNYANADA RAMTEERTHKAR FATHER

GNYANADA RAMTEERTHKAR FATHER

esakal

Updated on

GNYANADA RAMTEERTHKAR’S FATHER REVEALS TRUTH ON STAGE: स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. याचं प्रक्षेपण १५ मार्च रोजी होणार आहे. मालिकाविश्वातील कलाकारांना कामाची पोचपावती देणारा हा पुरस्कार होता. यामध्ये सर्वोत्कृष्ट जोडी, मालिका, अभिनेता, अभिनेत्रीसह अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात कृष्णा-नंदिनी- काव्या, इश्वरी यांना सर्वोकृष्ट मुलीसाठी नामांकन मिळालं होतं. दरम्यान अशातच आता स्टार प्रावहने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com